रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

शेवटच्या ३ इच्छा

एका माणसाच्या बायकोने शेवटच्या ३ इच्छा लिहिलेला कागद त्याच्या हाती दिला होता. उघडून बघितला तर त्यात लिहिल होत :
 
१. मी गेल्यावर माझ फेशिअल करुन घ्या आणि मगच लोकांना बोलवा.
 
२. डेथ सर्टिफिकेटमधे माझ वय २५ वर्ष असे टाकून घ्या कारण लोकांना मी तेच सांगत आलेय.
 
३. ही शेवटची सर्वात भीषण इच्छा:
.
.
.
.
.
.
.
.
माझ whatsapp अकाउंट बंद करू नका. मी अधुन मधून येऊन चेक करून जाईन.