testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तो रिमोट आणा इकडे मग....

पत्नी: तुम्ही कधी गुजरात ला गेलात का❓
पती: नाही❗
पत्नी: आपण गुजरात ला रहायला जाणार आहोत का❓
पती: नाही❗

पत्नी: गुजरात ला आपले नातेवाईक निवडणूक लढवत आहेत का❓
पती: नाही❗

पत्नी: तो रिमोट आणा इकडे मग


यावर अधिक वाचा :