बोध कथा : बेडूक आणि उंदीर

kids story
Last Modified गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (17:50 IST)
एका जंगलात एक छोटं जलाशय होतं. त्यामध्ये एक बेडूक राहत होता. त्याला एकटेपणा जाणवत होता. त्यासाठी त्याला एखाद्या मित्राची गरज भासत होती. एके दिवशी त्या जलाशयाच्या जवळच्या झाडाच्या खालून एका बिळातून एका उंदीर बाहेर निघाला. त्या उंदीरनें बेडकाला विचारले की मित्रा, "काय झाले तू उदास का बरं आहेस?" या वर बेडकाने उत्तर दिले की " मला कोणीही मित्र नाही ज्याच्या कडे मी मनमोकळे गप्पा करू शकेन. त्याचे म्हणणे ऐकून उंदीर म्हणाला, " अरे ! आज पासून मीच तुझा मित्र आहे असे समज, मी नेहमी तुझ्या बरोबर राहीन.'' असं ऐकून बेडूक आनंदी झाला.
ते दोघे मित्र तासंतास गप्पा करायचे. आपल्या मनातले एका मेकांना सांगायचे. कधी बेडूक उंदीरच्या बिळात जायचा तर कधी उंदीर जलाशया जवळ गप्पा करायला यायचा. दिवस सरत गेले. एके दिवशी बेडकाच्या मनात आले की मी तर उंदराच्या घरात जातो पण कधी उंदीर माझ्या जलाशयाच्या घरात येत नाही .ह्याला कसे काय माझ्या घरात आणू. असा विचार करत त्याला एक युक्ती सुचली. त्याने उंदराला म्हटले की," मित्रा आता आपली मैत्री खोल झाली आहे असं काही करावं की एकमेकांची आठवण आल्यावर त्याची जाणीव झाली पाहिजे. पण आपण काय करावे ? धूर्त बेडूक म्हणाला की ' या साठी आपण एका दोरीचे एक टोक तुझ्या शेपटी ला आणि दुसरे टोक माझ्या पायाला बांधून द्यावे. आपल्याला एका मेकांची आठवण आल्यावर लगेच दोरी ओढा, म्हणजे कळेल. उंदराला बेडकाच्या धूर्तपणाचे काहीच माहीत नव्हते. म्हणून तो असं करायला तयार झाला. बेडकाने त्या उंदराच्या शेपटीला दोरी बांधली आणि स्वतःला देखील दोरीचे एक टोक बांधले आणि लगेच पाण्यात उडी मारली. तो आनंदी होता कारण त्याने विचार केलेली युक्ती काम करत होती.
त्याच्या सह उंदीर पण पाण्यात पडला परंतु त्याला काही पोहता येत नव्हते तो पाण्यात बुडून मेला.

या सर्व प्रकाराला एका बाज वरून बघत होता त्याने मेलेला उंदीर बघून त्याला लगेच तोंडात दाबण्यासाठी खाली आला आणि उंदराला घेऊन गेला. त्या उंदराच्या शेपटीला बेडूक बांधला गेला होता त्या मुळे तो देखील त्या बाजाचा शिकार बनला अशा प्रकारे बेडकाला देखील आपले प्राण गमवावे लागले.

तात्पर्य- दुसऱ्याचे नुकसान करणाऱ्यांचे नेहमी नुकसानच होते.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात

पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात
साधारणपणे असे म्हणतात की लग्नानंतर मुलींचा चेहर्‍यावर एक वेगळाच ग्लो असतो. कारण त्या ...

Tanning in Summer बर्फाचा एक तुकडा दूर करेल टॅनिंगची समस्या

Tanning in Summer बर्फाचा एक तुकडा दूर करेल टॅनिंगची समस्या
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या सामान्य बाब आहे. तरी टॅनिंगच्या समस्येमुळे त्वचा निस्तेज आणि ...

12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय ...

12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,  भारतीय नौदलात 2500 पदांवर होणार भरती
विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ...

या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो

या पाच सामान्य सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो
कोरोना विषाणूची दुसरी लाट एक धोकादायक रूप घेत आहे. दररोज देशभरातून प्रकरणे समोर येत आहेत. ...

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका
देशात कोरोनाने पुन्हा थैमान मांडला आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत ...