पंचतंत्र कथा : ब्राह्मणाचे स्वप्न

kids story
एक कंजूस ब्राह्मण एका शहरात राहत होता. त्याने भिक्षावळीमध्ये मिळालेल्या सातूच्या पिठाने एक माठ भरून ठेवला होता.त्याने त्या माठाला एका दोरीच्या साहाय्याने बांधून उंचीवर लटकवून ठेवले होते. त्याने आपले पलंग त्या माठाच्या खालीच लावून त्यावर तो निजला आणि स्वप्न बघू लागला. आणि नको त्या कल्पना करू लागला.

त्याने विचार केला की जेव्हा देशात दुष्काळ पडेल त्यावेळी मी माझ्याकडील हे सातूचे पीठ 100 रुपयाला विकेन आणि त्या पैशांमधून दोन शेळ्या विकत घेईन.सहा महिन्यातच मी त्या शेळीपासून बऱ्याच शेळ्या विकत घेईन .नंतर त्यांना विकून एक गाय विकत घेईन. त्या गायीच्या नंतर एक म्हशी विकत घेईन नंतर घोडे विकत घेईन त्या घोड्यांना मोठ्या किमतीत विकून सोनं विकत घेईन आणि एक मोठं घर घेईन माझ्या कडे या पासून खूप संपत्ती असेल. मला एवढं श्रीमंत बघून कोणताही ब्राह्मण आपल्या देखण्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून देईल. ती सुंदर देखणी तरुणी माझी बायको बनेल.तिच्या पासून झालेल्या माझ्या मुलाचे नाव मी सोमेश्वर ठेवेन. जेव्हा तो
चालायला
शिकेल तेव्हा मी त्याला खेळताना बघेन. नंतर सोम खोड्या करू लागल्यावर मी बायकोला रागावून म्हणेन की ''आपल्या मुलाला सांभाळ''.


ती कामात असल्यावर माझे ऐकणार नाही तर मीच सोम ला शिस्त लावण्यासाठी मी त्याला मारण्यासाठी काठी घेईन आणि त्याच्या पाठीत घालेन. असं म्हणत त्याने बाजूला ठेवलेली काठी वर केली तर काय ती काठी त्या सातूच्या पिठाच्या माठाला लागली आणि त्यातील सर्व सातूचे पीठ सांडले. त्या कंजूस ब्राह्मणाचे सर्व स्वप्न देखील त्या सातूच्या पीठासह मातीत गेले.

तात्पर्य : कर्म करा नुसतं स्वप्न बघू नका.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव
एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट ...

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाही. व्यायामासह आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे
व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...