testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फ्लर्ट करताना ब्यॉज करतात या चुका

कोणाचेही हृदय जिंकणे सोपे नाही, आपले रंग- ढंग बघितल्यानंतरच हृदयात स्पेस मिळते. परंतु सुरुवात नेहमी फ्लर्टपासून सुरू होते. आणि फ्लर्टमध्ये आधी डोळ्यांची सहमती मिळाली की गोष्ट पुढे वाढते. गप्पा रंगल्या की मुली कम्फर्ट झोनमध्ये येतात आणि मुलांची फ्लर्ट करण्याची इंटेसिटी वाढते. परंतू या दरम्यान पुरूष काही चुका करतात ज्या अधिकश्या मुलींना कळून जातं. पुरुषांनी या चुका करण्यापासून वाचावे:
* मुलीला इम्प्रेस करताना अनेकदा पुरुषांना वाटतं की ही मुलगी पटणार नाही आणि ते निराश व्हायला लागतात पण असा विचार असला तर ते वागणुकीवरून दिसून येतं आणि खरंच मुलगी हातातून सटकते.
*
फ्लर्ट करताना मुलीचे सतत कौतुक करणेही चुकीचे आहे. अती स्तुती करण्याची गरज नसते.
*
मुलींना आपले स्टेटस वाढवून सांगणे तर अगदी सामान्य चूक आहे. तिच्यावर धाक जमवण्यासाठी मोठमोठ्या डिंग मारू नये.
*
लोभ, वासना आणि इतर भावनिक कारणांमुळे अनेकदा पुरूष मुलींच्या मनात भीती पैदा करण्याचा प्रयत्न करतात.
*
फ्लर्ट करताना पुरूष फिल्मी वागू लागतात आणि मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काल्पनिक गोष्टी सांगू लागतात.
देखावा ही एक मोठी चूक आहे. इम्प्रेस करण्यासाठी आपली चाल, रंग-ढंग बदलतात. वास्तविकतेपासून अधिक शो करण्याचा प्रयत्न करतात.
*जर आपल्याला खरं प्रेम हवं असेल तर या सर्व चुका करू नये. कारण हे सर्व तात्पुरतं असतं. एकदा खरं- खोटं काय हे समोर आल्यावर तिचा आपल्यावरील विश्वास उठू शकतो.


यावर अधिक वाचा :