मोबाईल मध्ये balance नाहि आहे रे
मुलींचे नखरे.... मोबाईल मध्ये balance नाहि आहे रेतु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज…. 2
किवा 3 वेळा सारखा Miss Callदेणार म्हणजे आपण समजून जायचेकी आपल्याला Call करायचा आहे….. आणि callकेला की हवा पाणाच्या गोष्टी करणार… ए मला तेवढी mp3 दे ना write करूनpleeeeeease !!! . आणि महत्वाचं म्हणजे ....आपलंकाम झालं कि लगेच त्यांची आईयेणार चल चल byeआई आली ...