शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (21:42 IST)

हे तुमचं पण माहेर नाही

सासू, नवीन सुनेला समजवताना :
"बघ बाई, हे तुझं सासर आहे म्हणून,
बोलताना जरा सांभाळून.
सून : हो सासूबाई, पण हे तुमचं पण माहेर नाही,
हे लक्षात असुद्या म्हणजे झालं.