शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (20:46 IST)

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता

दिनेश- काल मी माझ्या बायको ला माझ्या 
ड्रॉयव्हर बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं
रमेश - अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचेना सिनेमाला, 
म्हणजे काय ते तुला कळल असतं.
दिनेश - अरे बर झालो नाही गेलो ते, 
तो सिनेमा मी आधी पहिला होता.