गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:34 IST)

मराठी जोक : बसताना काळजी घेईन मी

जोशी काका नेने काकांना 
जोशी काका: मी इथले टॉयलेट वापरू का?
नेनेकाका : हो, पण पैसे पडतील
जोशी काका: नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.