testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुहृद

kavita
डॉ. उषा गडकरी|
अचानक एखाद्या सुहृदानं मनाच्या दुखार्‍या तारेवर
बोट ठेवावं
अन् मनाचा बांध
अप्रहित वाहत राहावा
तोच दुसरं एक
आश्चर्य घडतं

सुहृदाचं तेच बोट
मलमपट्टीप्रमाणं
जादू करुन जातं
कोंडलेल्या मनातील
सर्व दु:खाचा निचरा होऊश्र
मन इतकं खुलं, स्वच्छ होतं की,
सुहृयाच्या हळुवार मलमपट्टीसाठी
पुन:पुन्हा आसुसत राहतं !


यावर अधिक वाचा :