'शहीद कर्नल प्रतीक पुणतांबेकर' ह्यांना समर्पित
सौ. स्वाती दांडेकर
काळीज माझे फाटून जातेहोती अनंत वेदनाकसा बाळ निघून गेला ना सांगता कुणा ।।1।। मातृत्वाचे ऋण राहिलेमायेचा पदर झाला ओलाअश्रूंची झडी विसरून गेलाश्रावण झाला कोरडाकसा बाळ निघून गेलाना सांगता कुणा ।।2।। क्षणा- क्षणांनी उभारिले आयुष्यहे कसे तुझे अनेक आठवणी दाटून येतीपाळावळ्यां नेत्रांपुढेशब्द माझे मूक झाले भावना झाल्या कोरड्याकसा बाळ निघून गेलाना सांगता कुणा ।।3।। ह्या वेदना माझ्या मीसांगेन ना कुणा सुपुत्र तू झाला बाळा आपुल्या मातृभूमीचा शीर तुझे सुशोभित राहोसदा करते ही मंगल कामनाजन्मो-जन्मी ये परतून बाळा भूषवीन मी वीरमाता सदाआजपासून अश्रू पुसते ही पुष्पांजली तुलाकरूनी गेला गौरवीत तूअवघ्या कुळा.