प्रेम
- सौ. स्वाती दांडेकर
प्रेम तुझे न जाणीले मी न ही तुझ्या डोळ्यातले न ही तुझ्या स्पर्शातलेडोळे तुझा निरोप देत राहीलेमी ते स्वीकारले मौन पणे प्रतिसाद न देऊ शकले मी अजाण पण, अज्ञान पणेस्पर्शातुन न ही जाणीले मीमनोगत तुझे प्रेमाचे ते तरी ही स्पर्श करत आले तो ही किती अजाण पणेप्रेम नसे है भौतिक हेफक्त आहे दार्शनिक हे नसे हयात गंध कोणता तरी ही हे सुगंधीत असेएकच मागते देवा जवळीठेव ज्योत कायम ही माझ्या अश्रुतुन ही पुष्प उमावले प्रीतिच्या गंधातलेसुगंधित हे जग करीमाझ्या मागे माझ्या मागे.