testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन

Last Modified शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:12 IST)
ज्येष्ठ पत्रकार आणि ख्यातनाम विचारवंत दिलीप पाडगावकर
(७२) यांचे
निधन झाले आहे. पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाडगावकरांवर किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पाडगावकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून परिचीत होते. तर काश्मीर प्रश्नाबाबतचा त्यांचा अभ्यास
होता. पाडगावकरांनी 1978 ते 86 या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये
आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी
म्हणून काम पाहिले. तर 1988 ते 1994 पर्यंत टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक होते. फ्रान्सने 2002 मध्ये पाडगावकरांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरवले होते.


यावर अधिक वाचा :

उपराष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या ...

national news
पुणे महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ...

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

national news
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र ...

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - ...

national news
शिवसेनेन आपले मुखपत्र सामना यातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका ...

काँग्रेसने महाराष्ट्र प्रभारी बदलले, मल्लिकार्जुन खर्गे ...

national news
काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. ...

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

national news
आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून ...