शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

पुरुषांच्या छातीचे केस महिलांना खरंच आकर्षित करतात का?

आम्ही फक्त जुन्या चित्रपटांमध्येच असे पुरुष बघत होतो ज्यांच्या छातीवर केस असायचे. आज जास्तकरून सेलेब्रिटी क्लीन शेवचे असतात. हष्ट-पुष्ट लुक छातीवर बगैर केसांचे चांगले दिसू शकत पण महिलांची आवड अजून ही काही असू शकते. महिलांना  पुरुषांच्या छातीचे केस आकर्षित करतात का? 
 
आम्ही यावर पूर्णपणे निष्कर्षावर नाही पोहोचलो आहो कारण काही महिलांना हे पसंत पडू शकत पण काहींना नाही.  
 
पण आम्ही तुम्हाला या बाबतीत महिलांचे मत सांगत आहोत. नुकतेच झालेल्या सर्व्हेमध्ये वेग वेगळ्या वयाच्या 1000 महिलांनी भाग घेतला आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आले.  
 
तथ्य #1 आश्चर्यजनक म्हणजे सर्व्हेत भाग घेणार्‍या फक्त 17% महिलांना छातीवर क्लीन शेव असणारे पुरुष पसंत आहे. पण त्यांनी हे ही म्हटले की फक्त बॉडी-बिल्डर मुलांची छाती बगैर केसांची छान दिसते.  
 
तथ्य #2 किमान 53% महिलांची पसंत ना तर क्लीन शेव असणारी छाती आणि ना तर केस असणारी. त्यांचे मानणे आहे की   छातीचे केस ना तर जास्त मोठे असायला पाहिजे ना तर एकदम क्लीन. हे योग्य प्रकारे कापलेले असायला पाहिजे.   
 
तथ्य #3 शेष 30% महिलांचे मानणे आहे की छातीच्या केसांमुळे पुरुषांमधील मर्दानी दिसून येत. पण यावर वोट करणार्‍या जास्त करून महिला 30 पेक्षा जास्त वयाच्या होत्या.  
 
तथ्य #4 ज्या महिलांनी छातीच्या केसांचे समर्थन केले त्यांनी म्हटले की छातीच्या केसांमुळे पुरुष बुद्धिमान आणि परिपक्व दिसतात. छातीवर क्लीन शेव असणारे पुरुष जर हष्ट-पुष्ट नसले तर ते अपरिपक्व दिसतात.   
 
तथ्य #5 ज्या स्त्रिया छातीवर केस पसंत करत नाही, त्यांचे मानणे आहे की केसांमुळे ग्रूमिंग लुक येत नाही. तसेच केसांमुळे शरीरातील बनावट दिसून येत नाही.  
 
तथ्य #6 काही स्त्रिया अस अनुभवतात की क्लीन शेव छातीमुळे क्लीन फीलिंगसं येते. ज्या महिला स्वच्छता आणि ग्रूमिंगच्या प्रती जास्त जागरूक असतात त्या छातीवर केसांना पसंत करत नाही. हे सर्व महिलांचे वैयक्तिक विचार आणि आवडीवर निर्भर आहे.