testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मूड खराब झाल्यावर हे करा

रोजची धावपळ, मुलांचा सांभाळ, आणि स्वत:ला फिट ठेवण्याची जिद्द, अशात ताणतणावाचा नियोजन करायलाच हवं. बरेचदा नोकरी आणि घराची जबाबदारी पेलताना महिला गुरफयटतात आणि स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मग सुरू होते ती चिडचिड, वैताग आणि मूडच जातो. आता मूड खराब झाल्यावर तो चांगलं तर करायलाच हवा. त्यासाठी काही सोपे उपाय:
* स्वत:ला थोडा वेळ द्या. एखाद्या बागेत फिरायला जा. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्याने ताण निवळतो आणि ताजंतवानं वाटतं. बागेतील हिरवाई आपलं मन मोहवून टाकते. कामाचा उत्साह दुपटीने वाढतो. निसर्गाच्या सानिध्यात शरीरातल्या पेशी आणि नसांचा थकवा दूर होतो, मनातले नकारात्मक विचार दूर होतात. बागेत जाऊन मोकळ्या वार्‍यात दीर्घ श्वास घ्या. स्वत:शी संवाद साधा.
*
महिलांच्या डोक्यात बर्‍याच विचरांचा कोलाहल सुरू असतो. त्यांना मर्यादित वेळेत बरंच काही करायचं असतं. मुलांचा डबा तयार करण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्यापर्यंतच्या कामांची मोठी यादी तयार असते. अशा वेळी जवळ एक वही ठेवा. कामांची यादी करा. वेळखाऊ कामं सकाळच्या वेळी करा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवा.


यावर अधिक वाचा :

बॉबी डार्लिंगच्या पतीची तिहार जेलमध्ये रवानगी

national news
चित्रपट कलाकार बॉबी डार्लिंगचा पती रमणिक शर्माला दिल्ली पोलिसाांनी अटक केली असून त्याची ...

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला

national news
कर्नाटक विधानसभेत भाषण देताना भावुक होऊन येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा ...

म्हणून खासदार प्रितम मुंडे प्रचारापासून अलिप्त

national news
बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ...

अधीक्षक अभियंता म्हणतो, मी श्रीविष्णूंचा अवतार

national news
गुजरातमधील एका अधिकाऱ्याला तो साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ...

एअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक

national news
एअरटेल आणि अमेझॉन इंडियाने मिळून ४ जी स्मार्टफोन खरेदीवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी ...