मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

हुशार लोकं खूश नसतात, जाणून घ्या 5 कारण

खूश राहणे हे व्यक्तीच्या स्वभाव आणि आसपास असलेल्या वातावरणावर अवलंबून असं. खूर असणे व नसणे यामागे विभिन्न कारणं असू शकतात परंतू हुशारी हेदेखील यामागील एक कारण आहे. जाणून घ्या असे 5 कारणं ज्यामुळे हुशार लोकांसाठी खूश राहणे कठिण जातं.
1. हुशार लोकं कोणत्याही विचार किंवा परिस्थितीचे अधिक विश्लेषण करतात, अर्थातच ते हृदयाऐवजी डोक्याने जास्त काम घेतात परिणामस्वरूप ते खूश राहण्यात यशस्वी ठरत नाही.
 
2. अधिक विचार करत राहिल्यामुळे मेंदू अवरोधित होतो, विशेष म्हणजे डोक्याने गणित बसवल्यानंतरही शेवटी असे लोकं फस्ट्रेशनवर पोहचतात ज्यामुळे आंतरिक खुशी मिळू पात नाही.

3. हाय स्टँडर्ड अर्थात कोणत्याही गोष्टींवर त्यांच्या विचार करण्याचा स्केल उच्च असतो. अनेकदा हे विचार व्यावहारिकतेशी जुळत नाही ज्यामुळे यश, नाते आणि इतर गोष्टींमध्ये असंतोषतेचा भाव बनलेला असतो. हे सगळं आपल्या खूश राहण्याच्या प्रवृ्तीवर प्रभाव टाकतं.
 
4. ते स्वत:वर कठोर असतात, अनेकदा भूतकाळात झालेल्या चुकांमुळे दोषी असल्याची भावना असते ज्यामुळे नकारात्मक भावना जन्म घेतात आणि खुशी प्रभावित होते.
 
5. अश्या लोकांमध्ये वैयि संचार अर्थात स्वत:शी बोलणे किंवा स्वत:ला समजणे हे भाव कमीच ब‍घायला मिळतात, ज्यामुळे हुशार लोकं एकटेपणा, गैरसमज जाणवतात आणि अनेकदा मनोवैज्ञानिक समस्यांना समोरा जातात.