शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

कसे असावे शू रॅक!

शू रॅक हा केवळ शू रॅक न ठेवता त्याची थोडी उंची वाढवून वरच्या भागात दोन ड्रॉवर करावेत म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी, बाहेर जाताना लागणार्‍या गोष्टी त्या ड्रॉवरमध्ये स्टोर करता येतात. हा शू रॅक दरवाजाच्या अगदी जवळ ठेवता व त्यातील कप्पे 6 इंच उंचीचे करावेत म्हणजे चप्पल, बूटांच्या जास्तीत जास्त जोड्या त्यात मावू शकतील.