testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वेळ आली आहे मिठाची बरणी बदलण्याची

salt
* ज्योतिष शास्त्राप्रमाणे चंद्र आणि शुक्राला दर्शवतं म्हणून मीठ स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवलं तर चंद्र आणि शनी मिलन आपल्यासाठी घातक सिद्ध होईल. कारण स्टील आणि लोखंड धातू शनी संबंधित असते.

*
स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं. या संपर्कात येणार्‍या व्यक्तीला मा‍नसिक ताण जाणवतं.

*
प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवल्याने पैसा आजारावर खर्च करण्यात, तसेच उधारी वापसी न आल्यामुळे टिकत नाही.

*
मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल.

*
तसेच मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं. याने वाद वाढतात.

*
तसेच मीठ कुणाच्याही हातात देणे टाळावे. मिठाचा डबा, मिठाची पिशवी देखील हातात देऊ नये. याने आपसातील संबंध बिघडतात.
*
भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये. याने दारिद्र्य येतं.

*
नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ खाऊ नये. याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

national news
काय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...

देवदर्शनापूर्वी काय करावे?

national news
* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...

वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर

national news
चौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

national news
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न

national news
सामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...