testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गोमती चक्र ठेवण्याचे एवढे फायदे, आपल्या माहीत आहे का

gomati chakra
1. सतत आर्थिक हानी होत असल्यास महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्रांना हळदीने तिलक करावे आणि महादेवाचे ध्यान करून पिवळ्या कपड्यात गुंडाळून घरात मिरवावे. नंतर वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. निश्चित लाभ होईल.
2. एखाद्या व्यक्ती किंवा मुलांना वारंवार नजर लागत असल्यास एखाद्या सुनसान जागेवर जाऊन 3 स्वत:वरून 7 वेळा ओवाळून मागील बाजूला टाकून द्यावे. मागे वळून न बघता परत यावे. अशाने नजर दोष दूर होतं.

3. आपण वायफळ खर्च करत असला तर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 पिवळ्या कपड्यात ठेवून देवी लक्ष्मीचे स्मरण करत विधिपूर्वक पूजन करावे. दुसर्‍या दिवशी त्यातून 4 गोमती चक्र उचलून घरातील चारी कोपर्‍यात एक-एक ठेवावे. आणि 3 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावे. त्यातून 3 चक्र पूजा स्थळी ठेवून द्यावे. शेष एक चक्र एखाद्या मंदिरात आपली समस्या निवेदन करून देवाला अर्पित करावे.
4. आपल्या व्यवसायाला वाईट नजरेपासून बचावासाठी 11 अभिमंत्रित गोमती चक्र आणि तीन लहान नारळ पूजा केल्यावर पिवळ्या कपड्यात गुंडाळून प्रमुख दारावर लटकून द्यावे. याने वाईट नजर लागणार नाही.

5. मुलं खूप घाबरट असल्यास महिन्यातील पहिल्या मंगळवारी अभिमंत्रित गोमती चक्रावर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने लाल कपड्यात बांधून मुलांच्या गळ्यात घालावे. याने मुलांची भीती नाहीशी होईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

वारी पंढरीची: गोंदवले ते पंढरपूर

national news
श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

गुरु पौर्णिमा पूजनाची सोपी विधी

national news
आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती

national news
छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. राजा ...

गुरु पौर्णिमा 2019 : 16 जुलै रोजी गुरु पूजनात हे 4 मंत्र ...

national news
16 जुलै 2019, मंगळवारी गुरु पौर्णिमा आहे. गुरु पौर्णिमेला गुरु पूजनाचा दिवस आहे परंतू ...

श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा

national news
श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही ...

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...