testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नवरा-बायकोमधील विवादाचे कारण आरसा

vastu mirror in bedroom
वास्तू शास्त्रात घरात ठेवणार्‍या वास्तूबद्दल सांगण्यात आले आहे. कुठली वस्तू कुठे ठेवल्याने त्याचा काय सकारात्मक प्रभाव पडतो आणि
काय नकारात्मक, या गोष्टींचे विशेष करून वास्तूमध्ये पाहिले जाते. वास्तू शास्त्रानुसार घरात आरसा कुठे ठेवायला पाहिजे हे ही सांगण्यात
आले आहे. आरशातून एक प्रकाराची ऊर्जा बाहेर निघते. ही ऊर्जा किती चांगली किंवा किती वाईट आहे, हे त्या गोष्टींवर अवलंबून करते की
आरसा कुठे ठेवण्यात आला आहे.

येथे आरसा आरशा लावू नये
वास्तूनुसार शयनकक्ष अर्थात बेडरूममध्ये आरसा लावल्याने नवरा बायकोच्या वैवाहिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. ही परिस्थिती तेव्हा
अधिक बिघडते जेव्हा झोपताना नवरा बायको एक दुसर्‍याचा प्रतिबिंब आरशात बघतात. म्हणून या गोष्टीकडे विशेष लक्ष्य द्यायला पाहिजे
आरसा पलंगासमोर नको.

आरश्याच्या वाईट प्रभावाने असा बचाव करा
प्रयत्न करा की पलंगावर झोपताना तुमचा प्रतिबिंब अर्थात सावली आरशात दिसू नये आणि जर हे शक्य नसेल तर आरशाला कपड्याने
झाकून ठेवावे.


यावर अधिक वाचा :

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...
Widgets Magazine

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...

एलआयसीचा पॉलिसी विक्रीचा नवा विक्रम

national news
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पश्चिम विभागाने पॉलिसी विक्रीचा नवा विक्रम ...

भारत देश सहिष्णू, जगात चौथ्या क्रमांकावर

national news
जागातील सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, ...

आता विठ्ठल दर्शनासाठीही टोकन व्यवस्था

national news
येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील वारकऱ्यांना रांगेशिवाय थेट विठ्ठलाचं दर्शन घेता ...

कास्टिंग काऊच ची मी सुद्धा पीडित आहे: रेणुका चौधरी

national news
“कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला ...