बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Updated : गुरूवार, 18 एप्रिल 2024 (13:23 IST)

स्वतःचे घर खरेदी करायचे असेल तर, 5 सोप्पे चमत्कारिक उपाय अवलंबवा

प्रत्येक व्यक्तीची अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरज आहेत. अन्न, वस्त्र आपण मिळवू शकतो. पण डोक्यावर छत लगेच मिळत नाही. जर तुम्हाला ही स्वतःचे घर व्हावे असे वाटत असेल तर या उपायांना अवलंबवा. 
 
*रोज सकाळी स्वच्छ अंघोळ करून गणपतींना एक लाल फूल चढवा. 21 दिवसांपर्यंत गणपतीला मनातील इच्छा सांगावी.

* 5 मंगळावर श्री गणेश मंदिरामध्ये गणपतीला गहू आणि गूळ चढवा.
 
* कोणत्याही मंदिरात एक कडुलिंबाच्या लाकडाचे घर बनवून दान करावे. 
 
* मंगळवारी गाईला मसूर डाळ आणि गूळ अवश्य खाऊ घालावा
 
* घरामध्ये देवघरात एक मातीचे छोटेसे घर आणून ठेवावे. आणि प्रत्येक रविवारी त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि दिवा पूर्ण जळल्यानंतर कपूर जाळावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik