testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Veg Recipe : फ्लॉवर कोफ्ते

mutton kofta currey
साहित्य- 1 मध्यम फ्लॉवर, 1 वाटी बेसन, तेल, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, तिखट, 2 टोमॅटोचा रस, अर्धी वाटी मटार, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर.
कृती- फ्लॉवर किसून किंचित वाफवा व गार करा. पाऊण वाटी बेसन 2 चमचे तेलावर भाजून घ्या. आता फ्लॉवर, भाजलेले बेसन, तिखट, मीठ, जिरेपूड व किसलेले आले व चिरलेली हिरवी मिरची घालून गोळे बनवून, तळून
घ्या. चिरलेला कांदा तेलावर परता. आले-लसूण पेस्ट, धनेपूड परता. लाल तिखट घाला. मग टोमॅटोचा रस, मटार, मीठ, पाणी घालून कोफ्ते घाला. ग्रेवीत गरम मसाला व कोथिंबीर घाला.


यावर अधिक वाचा :