Widgets Magazine
Widgets Magazine

बटाटा मेथी

aaloo methi
साहित्य : 4 जुडी निवडलेली मेथी, 8 पाकळ्या लसूण, 2 कापलेले कांदे, 1 तुकडा आलं बारीक काप केलेला, 1/2 चमचा हळद, 4 मोठे चमचे तेल, 4 बटाटे उकळून सोलून त्याचे काप करावे, 1/2 चमचा मोहरी, 4 टोमॅटो चिरलेले, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ. 

कृती : सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा, लसूण, आलं व हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे. हळद, तिखट, मीठ टाकून 2 मिनिट परतून घ्यावे. नंतर टोमॅटो व मेथी घालावी, 5 मिनिट परतून गॅस बंद करून द्यावा. ही भाजी परोठे सोबत सर्व्ह करावी.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

खोबर्‍याच्या वड्या

प्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका ...

news

चविष्ट हॉट डॉग

रोलला काप करून खोलावे तसेच त्याच्या आतील एका बाजूकडील भाग पोकळ करावा नंतर लोण्यास गरम ...

news

मायाळूच्या पानांची पातळ भाजी

कुकरमध्ये पाण्यात डाळ त्यावर देठ व थोडे मीठ आणि त्यावर चिरलेली पानं घालावीत व शिटी करून ...

news

Kitchen Tips In Marathi

उकडलेलं अंडं सोलणं ही एक कला आहे. चुकीच्या पद्धतीने अंडं सोलल्यास खराब होतं. अंडं ...

Widgets Magazine