testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

टोमॅटोचे लोणचे

tomato
साहित्य: लाल टोमॅटो 1 किलो, तेल 300 मि.ली., व्हाईट 200 मि.ली., लाल तिखट 5-6 टेबलस्पून, हळद 2 चमचे, हिरव्या मिरच्या 5, लसूण 50 ग्रॅम, आलं 50 ग्रॅम, मोहरीची डाळ 5 टेबलस्पून, जिरे 2 चमचे, मेथी 1 चमचा, कढीलिंब 15-20 पानं, मीठ साडेतीन टेबलस्पून.
कृती: मेथी तेलावर गुलाबी परता. टोमॅटो, मिरच्या बारीक चिरा. लसूण सोला. आलं सोलून घ्या. मेथी, आलं, लसूण, मोहरीची डाळ, जिरे थोड्या व्हिनेगरमध्ये वाटा. उरलेलं तेल गरम करून त्यात कढीलिंब, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, वाटलेला मसाला परता. चिरलेले टोमॅटो, तिखट, हळद, मीठ घाला, परता. तेल सुटल्यावर उरलेलं व्हिनेगर घाला. लोणचं पूर्णपणे गार झाल्यावर स्वच्छ बाटलीत भरा.


यावर अधिक वाचा :

नागपूरमध्ये होणार पावसाळी अधिवेशन, येत्या 4 जुलैपासून

national news
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलै ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे होणार असल्याचा ...

स्टार फुटबॉलपटू मॅराडोना वादात, स्टेडिअममध्ये सिगार ओढली

national news
फुटबॉल इतिहासात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ...

ATM मध्ये घुसुन उंदरांनी कुरतडले 12 लाख

national news
आसाममध्ये उंदरानी नोटा कुरतडल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील तिनसुकीया येथे ...

महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला, जम्मू कश्मीरमध्ये भाजप ...

national news
जम्मू कश्मीरमध्ये पीडीपी सोबत असलेली भाजप सत्तेत बाहेर पडली आहे. युती करण्यामागचे जे ...

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स

national news
खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करीता अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी काही ...