1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
  4. कोबी पराठा

कोबी पराठा

साहित्य: गव्हाचे पीठ, मीठ, तूप, कोबीचा कीस, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, हळद, हिंग, जिरेपूड.
कृती: गव्हाच्या पिठात मीठ घालून पीठ भिजवावे. कोथिंबीर बारीक चिरावी. आले, हिरवी मिरची, वाटून घवे. तूप गरम करून हिंग, हळद, वाटलेली हिरवी मिरची, कोबी, कोथिंबीर, मीठ, जिरेपूड घालून वाफवावी. पिठाचे गोळे करून त्यात हे मिश्रण भरून लाटावे. तूप सोडून भाजावे.
पुढील लेख
पाच कारणं.. ‘ती’ मेसेजना रिप्लाय का देत नाही?