गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2015 (11:52 IST)

मिश्र डाळीचे भजे

साहित्य: 1 वाटी हरभर्‍याची डाळ, 1 वाटी तुरडाळ, अर्धावाटी मसूर डाळ, अर्धावाटी उडद डाळ, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मीठ चवीप्रमाणे, हळद, तिखट, जिरे, हिंग, तेल.
 
कृती: सर्व डाळी धुऊन एकत्र भिजत घाला. 4-5 तासांनंतर वाटून घ्या. त्यात सर्व पदार्थ घालून चांगले हालवून घ्या. कढईत तेल गरम करून भजे तळून काढा. चटणीसोबत सर्व्ह करा. वाटल्यास चवीप्रमाणे कांद्याबरोबर इतर भाज्याही टाकू शकता.