testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असा इंटरव्यू! नको रे देवा (फनी व्हिडिओ)

नोकरीची गरज असलेला माणूस इंटरव्यूची वाट बघत असतो. आणि प्रार्थना करतो की त्याचा इंटरव्यू चांगला पार पडून त्याची नोकरी पक्की व्हावी. परंतू हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला इंटरव्यू फारच वेगळा आहे.
मोठी उमेद घेऊन इंटरव्यू देयला गेलेल्या उमेदवाराबरोबर काय होतो हे बघून आपणही आश्चर्य कराल. सर्वात मजेदार म्हणजे इंटरव्यू पॅनलमध्ये एक महिला बसली असूनही तिथे काय घडतं ज्यामुळे या व्हिडिओला हिट मिळत आहे हे बघण्यासारखे आहे..


यावर अधिक वाचा :