testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये 42 हजार कोटींची संपत्ती जप्त

Last Updated: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (15:12 IST)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये मोठे अॅक्शन घेण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमाची कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

एका ब्रिटिश वृत्तपत्राने दाऊदची संपत्ती जप्त होण्याचा दावा केला आहे. येथे दाऊदजवळ होटल आणि बरेच घरं आहे. ज्यांची किंमत हजारो कोटींमध्ये आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत 42 हजार कोटी सांगण्यात येत आहे. ब्रिटेनच्या एका वृत्तपत्रात असे वृत्त आले आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की दाऊद इब्राहीम जगातील सर्वात दुसरा अमीर क्रिमिनल आहे. या अगोदर यूएईमध्ये किमान पंद्रह हजार कोटींची प्रापर्टीजवर तेथील सरकारने शिकंजा कसला होता.

ब्रिटेनमध्ये होटल आणि घर

ब्रिटनच्या वार्विकशायरमध्ये दाऊदचे होटल आहे. जेव्हा की मिडलँडमध्ये दाऊदचे बरेच निवासी मालमत्ता आहे. मागच्या महिन्यात युके ट्रेझरी विभागाने एक लिस्ट काढली होती, ज्यात दाऊदच्या पाकिस्तानातील तीन ठिकाण्यांबद्दल सांगण्यात आले होते.

लंडनच्या प्रॉपर्टीजमध्ये सेंट जॉन वुड रोड, होर्नचर्च, एसेक्स, रिचमोंड रोड, टॉम्सवुड रोड, चिगवेल, रो हॅम्पटन हाय स्ट्रीट, लंडन, लांसलोट रोड, थार्टन रोड, स्पाइटल स्ट्रीट, डार्टफरचे मोठे मोठे रिहयाशी कॉम्प्लेक्स आणि कमर्शियल बिल्डिंगांस सामील आहे.

दाऊदची संपत्ती जप्त करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई आणि लंडन यात्रेदरम्यान सुरू झाली होती. दाऊद इब्राहिमाला ग्लोबल टेरेरिस्ट घोषित करण्या बरोबरच जग भरात पसरलेले बरेच बिझनेस आणि प्रॉपर्टीला जप्त करण्याचे काम करण्यात येत आहे.

भारत सरकारने बर्‍याच देशांमध्ये दाऊदच्या संपत्तीबद्दल पुख्ता माहिती दिली आहे. ज्यानंतर दाऊदला
नेस्तनाबूद करण्यासाठी संबंधित सरकार कारवाई करत आहे.

युके ट्रेझरी विभागाने रिपोर्टमध्ये असे ही सांगितले होते की ब्रिटेनमध्ये दाऊदने 21 फर्जी नावाने संपत्ती घेतली आहे. त्याच्या 21 नावांमध्ये
अब्दुल शेख इस्माईल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख मोहम्मद इस्माईल, अनीस इब्राहिम, शेख मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज इब्राहिम, दाऊद फारूकी, अनीस इब्राहिम, हसन शेख, दौद हसन, शेख इब्राहिम कासकर, दाऊद हसन, इब्राहिम मेमन, साबरी दाऊद, साहब हाजी आणि सेठ बड़ा सामील आहे.

वृत्त पत्रात भारत सरकारच्या सूत्राने असे देखिल लिहिले आहे की, 'दाऊदचा जास्त पैसा ब्रिटन, दुबई आणि भारतात गुंतवण्यात आला आहे. आम्ही दाऊदला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता
दाऊदची संपत्ती जप्त करून त्याला वाचवणार्‍या लोकांवर दबाव टाकण्यात येत आहे.

यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...