बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2022 (15:05 IST)

लग्नाच्या वरातीत नाचणाऱ्या लोकांना वेगवान बसने चिरडले

accident
बिहारमधील बेगुसराय येथे भरधाव बस ने मतकोरला जाणाऱ्या वरातीत नाचणाऱ्या अर्धा डझन लोकांना चिरडले. हे सर्व जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
बिहारच्या बिगुलसराय मध्ये लग्नात रस्त्यावर वराती रात्री 9 वाजता डीजेवर नाचताना वेगवान बस ने सहा जणांना चिरडले. या अपघातात हे सर्व जखमी झाले आहे. 
घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले आहे. 
 
 . Edited by - Priya Dixit