testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल अपशब्द ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध

Last Modified शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:08 IST)
मुंबईत ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे. मालेगाव येथे
बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांची तुलना थेट कंसाशी केली आहे. सोबतच त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला. त्यामुळे
राजकीय नेत्यांसह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. देशातील सनदी पोलीस अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यामध्ये ते म्हणतात की ‘अशोक चक्र विजेत्या हेमंद करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. आम्ही सर्व अधिकारी निवडणूक उमेदवाराकडून केलेल्या या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करतो. तसेच शहीदांच्या बलिदानाचा सन्मान करण्याची मागणी करतो. या सर्व प्रकारामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे. सोबतच अनेक सेलेब्रिटी आणि नागरिक विचारत आहेत की प्रज्ञासिंह ठाकूरला का आणि कोणत्या कारणाने भाजपाने उमेदवारी दिली आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

बुद्धिबळाचे खेळाडू अमित शहा यांची कमाल, जाणून घ्या ...

national news
घरात चाणक्य यांचा फोटो : अमित शहा यांना भाजपचे चाणक्य असे म्हटलं जातं. ते स्वत: चाणक्याचे ...

गोरक्षेच्या नावाखाली तीन लोकांसोबत मारहाण, ओवेसी म्हणाले- ...

national news
लोकसभा निवडणूक निकाल लागून अजून एक दिवस झाला आणि गो संरक्षणाच्या नावाखाली होणार्‍या ...

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सर्वाधिक मुख्यमंत्री ...

national news
या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लातेसमोर अनेक दिग्गज टिकू शकले नाहीत. यामध्ये ...

इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी

national news
भारताच्या संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने ५०० किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड ...

कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु

national news
उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी ...