testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भेंडीबाजार इमारत दुर्घटना, ३४ ठार

collapse
Last Modified शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (11:54 IST)

मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्षे जुनी आणि धोकादायक जाहीर केलेली सहा मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३४

जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले. रात्रभर बचावकार्य सुरूच होते. यात 13 जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले आहे. अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या जीर्ण इमारतीला मंगळवारी अतिवृष्टीचा शेवटचा धक्का बसला व इमारत कोसळली, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेयावर अधिक वाचा :

शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

national news
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी पाचवी आणि ...

एमटीएनएल ‘जिओ’ला विकण्याचा केंद्र सरकारचा डाव

national news
‘महानगर टेलिफोन निगम’ला (एमटीएनएल) आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करून ही कंपनी अंबानी यांच्या ...

दुष्काळ नियोजन सुरु

national news
टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणी तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना ...

आंगणेवाडीचा वार्षिक यात्रोत्सव २५ फेब्रुवारीला

national news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीच्या वार्षिक ...

भय्यूजी महाराजांची पत्नी आणि मुलगी यांची डीआयजींकडे तक्रार

national news
भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणात आता त्यांची पत्नी आणि मुलगी दोघांनीही डीआयजींकडे तक्रार ...
Widgets Magazine