testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भाजपा खासदार म्हणतात छत्तीसगडमधील मुली एकदम ‘टनाटन’

Last Modified बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (12:54 IST)

भाजपा नेत्यांचे बेताल वक्तव्य करणे अजून संपत नाहीत. असाच प्रकार पुन्हा घडला आहे. यामध्ये मुलींबद्दल आक्षेप असणारे वक्तव्य केले आहे.

छत्तीसगडच्या
कोरबा लोकसभा मतदारसंघातील खासदार बन्सीलाल महतो म्हणतात की

'राज्य क्रिडामंत्री भैय्यालाल रजवाडे मला नेहमी सांगत असतात की, आता मुंबई आणि कोलकातामधील तरुणींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडमधील तरुणी एकदम टनाटन होऊ लागल्या आहेत'. हा सर्व बेतला पणा त्यांनीगांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात
केला आहे. यामध्ये
बन्सीलाल महतो यांना मुख्य पाहुणे म्हणून
आमंत्रित करण्यात आलं होतं. ते बोलताना 77 वर्षीय बन्सीलाल महतो बोलले आहेत. या त्यांच्या वक्तव्याने महिलांचा मोठा अपमान झाला आहे.यावर अधिक वाचा :