भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घालून केलं ठार

Last Modified गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (13:06 IST)
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे भाजप नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे (Ahmad Khanday) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. भाजप नेते सज्जाद अहमद खांडे यांच्या कुलगाम जिल्ह्यातील वेसू येथील घराबाहेर दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होता, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने (attack)या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. सुरुवातीच्या मृत सरपंच इतर अनेक सरपंचांसह प्रवासी छावणीत राहत होते. मात्र, त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ते वेसूला निघून गेले. जेव्हा आपल्या घराच्या केवळ 20 मीटर अंतरावर होता तेव्हा त्यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.
याआधी जुलैमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा भागात भाजप नेते वसीम अहमद बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांना गोळ्या घालून ठार केले होते. बांदीपुरा येथे पोलीस स्टेशनजवळील एका दुकानाबाहेर तिघांवर हल्ला झाला होता. यापूर्वी 8 जून 2020 रोजी दक्षिण काश्मीर अनंतनाग जिल्ह्याचे सरपंच अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी ठार (terrorist attack)केले होते.

दरम्यान, याआधी 5 ऑगस्ट रोजी 370 कलम हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दहशतवादी संघटना घातपात करतील, याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला होता.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या ...

उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशात झोपडीत राहणार्‍या मुलीवर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केला
यूपीमधील हाथरस आणि बलरामपूरमध्ये दलित मुलीवर बलात्कार आणि मृत्यूची घटना थांबत नव्हती तर ...

आता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक ...

आता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक बलात्कार, मरण्याआधी आईला म्हणाली, 'खूप वेदना होत आहे, आता मी जगणार नाही'
यूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अजूनही लोक सावरू शकले नाही, तर ...

अखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द

अखेर राज्य सरकारकडून 'तो' अध्यादेश रद्द
केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश अखेर राज्य सरकारकडून ...

प्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन

प्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन
आमच्या बालपणात, चंदमामा बाल पत्रिकेद्वारे हजारो रंगीबेरंगी चित्रे सजवणारे प्रख्यात कलाकार ...

सीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती

सीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती देसाई
'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है ? असा ...