गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (08:41 IST)

CBSE पेपर फुटले,दिल्लीत गुन्हा दाखल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE)घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहावीचा विज्ञान विषयाचा तर बारावीचा भूगोल, इंग्रजी आणि गणिताचा पेपर फुटला आहे. सोशल मीडियावर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बोर्डालाYouTube पर याबाबत काही व्हिडीओ दिसून आले. ज्यामधून पेपर फुलटल्याचे बोर्डाला समजले. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रश्नपत्रिका काही दिवसानंतर होणाऱ्या परिक्षाच्या आहेत.