केंद्राने केली ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस

twitter
Last Modified मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (10:10 IST)
सध्या ३७० कलम रद्द झाल्याने सरकार मोठे पावले उचलत आहे. काश्मिर येथील स्थिती खराब होत असेल ती सुधारण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत. त्यामुळे आता केंद्रीय गृह मंत्रालयानं जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीची माहिती देणं आणि अफवा पसरवणाऱ्या काही ट्विटर खात्यांना बंद करण्याची शिफारस केली असून, आठ जणांच्या ट्विटर अकाऊंट्सचा यामध्ये
समावेश आहे.

या सर्व
खात्यांना बंद करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये @kashmir787-Voice of Kashmir, @Red4Kashmir-MadihaShakil Khan, @arsched-Arshad Sharif, @mscully94-Mary Scully, @sageelaniii-Syed Ali Geelani, @sadaf2k19, @RiazKha61370907,
@RiazKha723 चा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमधून काही दिवसांपूर्वीच अनुच्छेद 370 काढले गेले होते.
त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भात व्हायरल होणाऱ्या
व्हिडियो पासून सर्वच गोष्टींकडे सरकारनं लक्ष केंद्रित केले असून, घाटीमध्ये शांततेचं वातावरण राहील असे सरकार सर्व पाऊले उचलत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काही संघटना दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचीही माहितीही समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही हाय अलर्ट जारी केला आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही ...

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर ...

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं
कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या जपानमधूनही ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात ...

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका
ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असून याचा फटका दिल्लीतील पाच बड्या ...

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार
राजस्थानमध्ये लग्नाचं वऱ्हाड घेवून निघालेली एक बस नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला ...

दिल्ली हिंसाचार थांबवण्याची जवाबदारी अजित डोवाल

दिल्ली हिंसाचार थांबवण्याची जवाबदारी अजित डोवाल
दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ...