testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साजरा केला बर्ड डे, पोलिसांनी पकडले ६३ गुंड

आजकाल बर्थ डे सेलीब्रेशन सर्वाना आवडते, मग लहान असो वा मोठे सर्व मित्रांना बोलाऊन साजरा करतात. मात्र आता चोर आणि गुंड सुद्धा एकत्र येतात आणि साजरा करतात. यामुळे मात्र पोलिसांचा फायदा झाला आहे.
सविस्तर वृत्त असे चेन्नईमध्ये एका गॅंगस्टरला आणि त्याच्या मित्रांना बर्थ-डे पार्टी करणं चांगलं महगात पडल आहे.

चेन्नई येथे
पोलिसांनी एकाच ठिकाहून जवळपास सराईत ६७ वॉन्टेड गुन्हेगारांना पकडले आहे. मात्र
अनपेक्षित घटना यामुळे घडली, कारण सर्व गॅंगस्टर आपल्या कथित ‘बॉस’चा बर्थ-डे साजरा करत होते. हे
सर्वच खतरनाक
गॅंगस्टर्स चेन्नईच्या बाहेरच्या परीसरातील मलिय्यमबक्कम गावातील एका फार्म हाऊसमधून येथे आले होते. तेथे पोलिसांनी
पकडले आहेत.

या गावातील फार्म हाऊसमध्ये डॉन चुलईमेडू बिन्नूच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. गॅंगस्टर्सच्या या बर्थ-डे पार्टीची माहिती पोलिसांना मंगळवारी गाड्यांच्या चेकींगदरम्यान मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी अटक केली आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

सी व्हिजन अंतर्गत 36 तासांचा विशेष उपक्रम

national news
मुंबईला टार्गेट करत 26/11 ला समुद्रमार्गे घुसले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ...

पत्नीला आला विवाहबाह्य संबंधाचा संशय, कापले पतीचे गुप्तांग

national news
ओडिसामध्ये नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंध असल्याच्या ...

सोन्याचे फुलपात्र दान

national news
शिर्डीतील साईबाबांच्या चरणी एका भक्ताने चक्क सोन्याचे फुलपात्र दान म्हणून ठेवले. या ...

हार्दिक अडकणार बाल मैत्रिणीसोबत अडकणार विवाहबंधनात

national news
गुजरातमधील येथील सध्या तरुण आणि तडफदार असा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या ...

कारवार समुद्रात देवदर्शनासाठीची बोट बुडाली सहा ठार अनेक ...

national news
कर्नाटकातील कारवार समुद्राध्ये बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट बुडल्याने सहाजणांचा ...