कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रोटोकॉलनंतर असीम बॅनर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ममता बॅनर्जी यांचा धाकटा भाऊ असीम बॅनर्जी गेल्या एक महिन्यापासून कोरोना संक्रमणाने ग्रस्त होते. कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. आज सकाळी असीमची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.West Bengal Chief Minister Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee passed away today at the hospital. He had tested positive for #COVID19 and was undergoing treatment: Dr Alok Roy, Chairman, Medica Superspecialty Hospital, Kolkata
— ANI (@ANI) May 15, 2021