testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'हा' समज ठरवला खोटा

Last Modified मंगळवार, 10 जुलै 2018 (16:30 IST)
'एखाद्या मुख्यमंत्र्यानं नोएडाला भेट दिली तर त्याची खुर्ची त्याला लवकरच सोडावी लागते' असं बोलल जात. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी
हा समज खोटा ठरवलाय. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी पाचव्यांदा नोएडाला भेट दिलीय.

बसपा आणि सपाच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांसाठी नोएडाला येणं 'अशुभ' असल्याच्या वावड्या उठत होत्या. त्यामुळे अनेक मुख्यमंत्र्यांनी नोएडाला भेट देणं टाळलंही. परंतु, योगींनी मात्र या अफवांना भिक घातली नाही. २३ डिसेंबर २०१७ रोजी ते पहिल्यांदा नोएडाला दाखल झाले होते... त्यानंतर दोन दिवसांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी पंतप्रधानांनी मेट्रोचं उद्घाटन केलं तेव्हाही योगी आदित्यनाथ तिथं उपस्थित होते.

त्यानंतर ८ जुलै रोजी त्यांनी सिंचन विभागाच्या कामाच्या समिक्षेसाठी नोएडा गाठलं... आणि ९ जुलै रोजी पाचव्यांदा ते सॅमसंग कंपनीच्या उद्घाटनालाही दाखल झाले. उल्लेखनीय म्हणजे केंद्रात आणि उत्तरप्रदेशात भाजप सरकार स्थानापन्न झाल्यानंतर नोएडाला पंतप्रधान मोदींनी चार वेळा भेट दिलीय तर मुख्यमंत्री योगींनी पाच वेळा गेले आहेत.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल अपशब्द ‘आयपीएस असोसिएशन’ने ...

national news
मुंबईत ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत ...

रतन टाटा यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

national news
उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची ...

काळा नवरा नको म्हणून बायकोने नवऱ्याला झोपेत जाळून मारले

national news
उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात भयानक घटना उघड झाली आहे. या ठिकाणी बायकोने आपल्या ...

आपणही आहात TikTok फॅन तर ही बातमी नक्की वाचा

national news
जर आपण देखील TikTok वर व्हिडिओ बनविण्यास इच्छुक असता आणि या साठी विविध प्रकारचे कृत्य ...

भारतात समाधानकारक पाऊस पडणार

national news
भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा भारतात समाधानकारक ...