testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गर्लफ्रेंड्सचे लाड पुरविण्यासाठी गाड्यांची चोरी

car thief
एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणार्‍या सुपरचोरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत ‍दक्षिण दिल्लीतून त्याला अटक केली आहे.
असे या सुपरचोराचे नाव असून गेल्या 20 वर्षात एक हजराहून जास्त चोर्‍या त्याने केल्या आहेत. पोलिस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा रहिवासी असणार्‍या कुणालला दक्षिण दिल्लीमधील नेहरु प्लेस येथून अटक करण्यात आली. 13 ऑक्टोबर रोजी ही अटकेची कारवाई करण्यात आली. कुणालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
दिल्ली आणि जवळपासच्या परिसरामधील 62 कारचोरीच्या घटनांमध्ये कुणालचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपला आणि आपल्या गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. कुणालला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, इरशाद अली आणि मोहम्मद शादाब यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine