testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

करुणानिधीच्या अंत्यदर्शनासाठी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

mk stalin
Last Modified बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (17:24 IST)
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली.
करुणानिधींच्या दर्शनस्थळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली.यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत.
राज्य सरकारनं द्रमुकनं दाखल केलेल्या याचिकेला विरोध करताना प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. करुणानिधी हे माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकत नाहीत, असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं. मात्र हा मुद्दा न्यायालयानं फेटाळून लावला.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

सुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल

national news
एविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...

पतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू

national news
देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...

लोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी

national news
लोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...

त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद

national news
उत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...

डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...

national news
उज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...