शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (14:33 IST)

ट्रम्प यांचा "बाहुबली" अवतार.......

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या पासून भारताच्या दौऱ्यावर येत आहे .त्यांनी एक दिवसापूर्वी आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. या मध्ये त्याचा अवतार बाहुबलीचा दिसत आहे.
 
भारतीय मित्राना भेटण्यासाठी ते उत्सुक आहे असे त्यांनी सांगितले. ट्रॅप उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबाद येथे जय्यत तयारी सुरु आहे.
 
 त्यांच्या पत्नी मेलेनिया देखील भारत दौऱ्यावर येत असून अहमदाबाद,आग्रा,दिल्ली या स्थळी ते भेट देणार आहे. 
 त्यांच्या सन्मानासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोटेरा स्टेडियम वर "नमस्ते ट्रम्प" कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
त्यांच्या व्हिडीओ मध्ये ते बाहुबली अवतारात असून आपल्या सर्व भारतातील मित्रांशी भेटायला आतुर असून त्यांनी हा व्हिडीओ शेयर केला आहे.