शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (16:37 IST)

पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटींची संपत्ती जप्त

कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाची  एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. तर पुढील कारवाई करत त्यांनी  बँक खाते ,एफडीही सुद्धा लॉक केल्या आहेत. तर यामध्ये  90 लाख रुपयांची एफडी कार्ती चिदंबरम यांची बँकेत जमा आहे. ईडीला या  छाप्यात  मोठं यश मिळाल आहे.  लागलं आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणा एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत. न्यायालयानंही कार्ती चिदंबरम यांना या प्रकरणात अनेक प्रश्न विचारले असून लवकरात लवकर उतरे मागितली आहे. या कारवाई मुळे पी. चिदंबरम  यांच्या  आजुन अडचणी वाढणार आहे.