testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Last Modified बुधवार, 13 जून 2018 (17:06 IST)
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला. सकाळी नऊ वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यसंस्कारापूर्वी सजवलेल्या रथातून भय्यूजी महाराज यांची अंत्ययात्रा सूर्योदय आश्रमातून मुक्तीधाम स्मशानभूमीच्या दिशेनं निघाली. आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते.

भय्यू महाराज यांनी इंदूरमधल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

national news
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...

'त्या' दोन महिलांना पोलिस संरक्षण द्या

national news
शबरीमला मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांचा नियम मोडीत काढणाऱ्या त्या दोन महिलांना पोलिस ...

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

national news
‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...

सोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार

national news
येत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...