सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (18:29 IST)

वर्गात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये जोरदार हाणामारी

girl fight viral video
सोशल मीडियावर सध्या बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. बॉयफ्रेंड वरून मुलींमध्ये हाणामारी होण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये बॉयफ्रेंड वरून वर्गातच मुलींमध्ये जोरदार भांडण झालं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे.  हा व्हिडीओ सर्वत्र वेगाने व्हायरल झाला असून बनारसच्या कॉलेजचा असल्याचा म्हणत आहे. हा व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. 
या व्हिडीओ मध्ये वर्गात एका मुलीने दुसऱ्या मुलीच्या कानशिलात लगावली आणि केस ओढले, बॉयफ्रेंड वरून काही बाचाबाची त्यांच्यात झाली आणि त्यांच्यात हाणामारी सुरु झाली. या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी वर्गातील शिक्षिकांना देखील मध्यस्थी करावी लागली.बॉयफ्रेंड वरून हाणामारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. 




Edited by - Priya Dixit