Widgets Magazine

मी आणि राम रहीम पवित्र --- हनी

Last Modified मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:16 IST)

सध्या अनेक खून आणि बलात्कार याबाबत
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख
राम रहीमची
दत्तक मुलगी
हनीप्रीत मोठ्या

समोर आली आहे. यामध्ये हॉट असलेल्या हनीप्रीतने
हिंदी वाहिनी आजतक
वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून
मी आणि राम रहीम पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा हनीप्रीतने केला.
माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये पवित्र नातं होत असे हनी बोलत आहे.मात्र अजूनही अख्ख्या जगाला दिसलेली बाई पोलिसांना दिसून आलेली नाही.

गायब असण्याच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, मला काही समजल नाही .हरियाणातून कशीतरी
दिल्लीला पोहोचले होते. हे सर्व करत मी हरियाणा-पंजाब कोर्टात पोहोचणार आहे.
स्टेशनमध्ये आत्मसमर्पणाच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, यासाठी ती कायदेशीर सल्ला घेतला आहे. सिरसामध्ये जे काही घडलं त्यामुळे मी खूप घाबरले होते. माझी तेव्हाची मानसिक अवस्था आता सांगता येणार नाही. मला कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया माहिती नव्हती. मी माझ्या वडिलांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये कशी गेली? असा सवाल मला लोक विचारतात पण ही गोष्ट कोर्टाच्या परवानगी झाली, असं हनीप्रीतने या मुलाखतीत म्हंटलं आहे.यावर अधिक वाचा :