testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इस्रोकडून १०० व्या उपग्रहाचे प्रक्षेपण

Last Modified शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (16:04 IST)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या उपग्रहात PSLV C 40 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं कार्टोसॅट २ उपग्रह अवकाशात झेपावलं. या उपग्रहात देश-विदेशातले अन्य ३१ उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्यात आले आहेत.

हवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला १०० वा उपग्रह आहे.इस्रोकडून लॉन्च करण्यात आलेल्या पीएसएलव्ही सी-४० रॉकेटच्या माध्यमातून ३१ सॅटेलाईट्समध्ये २८ विदेशी आणि ३ स्वदेशी उपग्रह आहेत. या ३१ सॅटेलाईट लॉन्चिंगच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी २ तास २१ मिनिटांचा वेळ लागला. कॅनडा, फिनलंड, फ्रान्स, कोरिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या उपग्रहांसह भारताचा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडण्यात आले आहेत. या ३१ उपग्रहांचं एकूण वजन १ हजार ३२३ किलो आहे.यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine