वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस

Last Modified शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (10:09 IST)
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये पठाण यांना 29 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम. एन. नागराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आम्ही 15 कोटी असलो तरी 100 वर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं. कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या सभेत वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांनी वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कलम 117,153 (प्रक्षोभक भाषण) आणि कलम 153 ए (समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. त्यानंतर
पोलिसांनी पठाण यांना नोटीस बजावली आहे .


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप
भारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण ...

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत
‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना ...