testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वानराने चालवली बस, सोशल मीडियावर व्हायरल, बसचालक निलंबित

monkey driver
कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (KSRTC) बस वानराने चालवली असल्याचा एक व्हिडिओ
सध्या सोशल मीडियावर
व्हायरल
झाला आहे. यात
बस ड्रायव्हर सीटवर बसलेलाही दिसतोय. सोबतच वानर स्टेयरिंगवर बसलंय आणि त्यानंच स्टेयरिंग सांभाळल आहे. हे प्रकरण १ ऑक्टोबरचं आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, देवनगरे डिव्हिजनच्या या बस ड्रायव्हरचं नाव प्रकाश सांगण्यात येतंय. प्रशासनासमोर हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी बेपर्वाईचा आरोप लावत त्यांनी बस ड्रायव्हरला निलंबित केलंय.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे वानर अनेकदा आपल्या शिक्षकासोबत या मार्गावरून प्रवास करत होता. त्यावेळी हे वानर ड्रायव्हरजवळ जाऊन बसलं.काही प्रवाशांनी त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते हटलं नाही. मग प्रवाशांनी त्याचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर टाकला.


यावर अधिक वाचा :

Assembly Election Results 2018

 

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...
Widgets Magazine