Widgets Magazine
Widgets Magazine

तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक

मंगळवार, 11 जुलै 2017 (09:14 IST)

munir khan

जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथेून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. संदीप शर्मा उर्फ आदिल असं या दहशतवाद्याचं नाव आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, 1 जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करीचा खात्मा करण्यात आला. संदीप शर्मादेखील त्याच घरात होता, जेथे लश्करीनं लपून राहिला होता. एटीएम लुटणे व अन्य दहशतवादी कारवायांमध्ये संदीपचा सहभाग आहे.  

 
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले राम शर्मा यांचा मुलगा संदीप शर्माला पोलिसांनी मुझफ्फरनगर येथून अटक केली. शिवाय संदीपनं स्वतःचे नाव बदलून आदिले असे ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शिवसेनेचे राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावज शिवसेनेनं राज्यात ठिकठिकाणी ढोल वाजवून आंदोलन केले. ...

news

अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, 7 ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला ...

news

या गावात शौचालय बांधणे अशुभ

एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत खेड्यापाड्यात शौचालय बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात ...

news

सेक्स करताना किंचाळली अन् तुरुंगात गेली

बर्मिगहॅम- ब्रिटनमध्ये एका तरुणीला दोन आठवडे तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

Widgets Magazine