testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

येथे 2 डिसेंबरपर्यंतच चालतील 500 च्या जुन्या नोटा

Last Modified गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (11:16 IST)
नवी दिल्ली- हवाई यात्रेचे तिकिट आणि पेट्रोल पंपांवर 500 रूपयांचे जुने नोट पूर्व घोषित तारीख 15 डिसेंबरऐवजी 2 डिसेंबर पर्यंतच स्वीकार केले जातील. तसेच इतर सूट असलेल्या ठिकाणी 500 च्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत चालतील.
यापूर्वी सरकार ने घोषणा केली होती की पेट्रोल पंप आणि एअरलाइंस तिकिटावर जुन्या नोटा चालतील.

उल्लेखनीय आहे की सरकारने आधी घोषणा केली होती की विमानतळ, पेट्रोल पंप आणि रेल्वेसह महत्त्वपूर्ण स्थानांवर 15 डिसेंबर पर्यंत 500 च्या जुन्या नोटा स्वीकार केल्या जातील.


यावर अधिक वाचा :